प्रत्येक मराठी व्यक्तीला व्यवसाय सुरू करण्याची तीव्र इच्छा असते. परंतु व्यवसाय कोणता निवडू, कोणता करू? हे त्यांना माहीत नसते. हा विचार करण्यातच त्यांची बरीच वर्षे निघून जातात. ते जिथे आहेत तिथेच राहतात. हे ईबूक वाचल्यानंतर हा प्रश्न कायमच दूर होईल.
हे ईबूक वाचल्यानंतर नवोदित व्यवसायिकांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल, यात काही शंका नाही. मी प्रत्येक बाब अगदी व्यवस्थित मांडलेली आहे. काय करावे आणि काय करू नये, हे माझे अनुभव नवोदित व्यवसायिकांना फार उपयुक्त ठरतील, याची मला खात्री आहे.
Reviews
There are no reviews yet.