Sale!

ईमेल मार्केटिंग ( E-mail Marketing )

Original price was: ₹100.00.Current price is: ₹49.00.

ईमेल मार्केटिंगचे महत्व

ईमेल मार्केटिंगचे फायदे

ईमेल सॉफ्टवेअर्स

इमेल्स कसे मिळवावे?

इमेल्सचे प्रकार

लीड मॅग्नेट म्हणजे काय?

इमेल्स पाठिविण्याआधी महत्वाचे मुद्दे

ईमेल टेंपलेट्स

ईमेल कसा लिहावा?

इमेलचा विषय कसा असावा?

Category:

Description

ज्या व्यावसायिकांनी नवीन व्यवसाय सुरू केला आहे, अशा तरुण व्यावसायिकांना पुढे जाण्याची फार लगबग असते. लवकरात लवकर व्यवसाय वाढावा व आपले उत्पन्नही वाढावे, यासाठी ते सतत प्रयत्न करत असतात. आपला व्यवसाय अधिका अधिक लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून ते वेगवेगळ्या जाहिरातींवर खूप पैसे खर्च करतात. माझ्या नऊ वर्षांच्या अनुभवातून मी सांगतो, जे ग्राहक आपल्याला ओळखत नाहीत, ते आपल्याकडून वस्तु विकत घेणार नाहीत. मग अशा ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी कोणते पाऊल उचलेले पाहिजे? तर अशा ग्राहकांना आपण विकत असलेल्या वस्तूंवर सवलत किंवा  सूट देऊन, या नवीन ग्राहकांना आपण आपल्याकडे आकर्षित करावे. यासाठी ईमेल मार्केटिंग हा एक उत्तम पर्याय आहे. जवळ-जवळ ६०% पेक्षाही अधिक व्यवसाय हा ईमेल मार्केटिंगमधनू होतो. जर ग्राहकाला एका वस्तूवर दुसरी वस्तू मोफत मिळत असेल किंवा आवश्यक वस्तूंवर भरघोस सूट  मिळत असेल, तर त्यांना फार आवडते. ते आपल्याकडे आकर्षित होतील. ते आपल्या  ईमेल्सना सबस्क्राईब देखील करतील. शिवाय त्यांची माहिती जसे की त्यांचे नांव, मोबाइल क्रमांक व ईमेल आयडी सुद्धा देतील. त्यामुळे आपल्याकडे हळू-हळू डेटाबेस वाढत जाईल, त्या ग्राहकांबरोबर नवीन ग्राहकही वाढत जातील. आणि उत्पन्नही वाढत जाईल.

माझे हे ईबूक आपल्याला कसे वाटले, ते कृपया मला कमेंटमध्ये लिहून कळवा आणि माझ्या ईबूकला स्टार  रेटिंग द्या.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “ईमेल मार्केटिंग ( E-mail Marketing )”

Your email address will not be published. Required fields are marked *