Sale!

युट्यूब मार्केटिंग (Youtube Marketing)

Original price was: ₹100.00.Current price is: ₹49.00.

युट्यूब मार्केटिंगची गरज व महत्व

युट्यूब मार्केटिंग म्हणजे काय?

युट्यूब मार्केटिंगचे फायदे

युट्यूब मार्केटिंगचे प्रकार

व्हिडिओ कसे तयार करावे?

युट्यूबवर व्हिडिओ चॅनल कसे बनवावे?

युट्यूबर्स कसे बनावे?

व्हिडिओ तयार करण्यासाठी लागणारी उपकरणे

व्हिडिओ संपादन कसे करावे?

व्हिडिओ ऑप्टिमाइज कसे करावे?

युट्यूबवर स्वत:चे ब्रॅंड कसे करावे?

युट्यूबच्या सहाय्याने पैसे कसे कमवावे?

असे व्हिडिओ चॅनलमध्ये समाविष्ट करू नका

Category:

Description

बऱ्याच नविन व्यावसायिकांना व्यवसाय करण्याची फार मोठी इच्छा असते. पण व्यवसाय कसा करावा आणि वाढवावा याची माहिती त्यांना नसते. आता या व्यावसायिकांनी  आपला व्यवसाय स्थानिक पातळीवर न करता ऑनलाइन मार्केटिंगचा आधार घेऊन व्यवसाय वाढविण्याचा अधिक प्रयत्न करावा. युट्यूब मार्केटिंगच्या माध्यमातून व्यवसाय आणखी कसा वाढवता येईल, याचा वृतांत या ईबूकमध्ये सविस्तरपणे मांडला आहे. युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही तुमचा व्यवसाय प्रत्येक दिवशी शेकडो, हजारो लोकांपर्यंत पोहोचवू शकता. व्हिडिओ कसा तयार करावा यापासून ते युट्यूबवर अपलोड कसा करावा आणि युटयूबच्या माध्यमातनू पसै कसे कमवावे, याची संपूर्ण माहिती या ईबूकमध्ये दिली आहे. त्यामुळे नवीन व्यावसायिकांना या ईबूकचे मार्गदर्शन  फार मोलाचे ठरणार आहे.

माझे हे ईबूक आपल्याला कसे वाटले, ते कृपया मला कमेंटमध्ये लिहून कळवा आणि माझ्या ईबूकला स्टार  रेटिंग द्या.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “युट्यूब मार्केटिंग (Youtube Marketing)”

Your email address will not be published. Required fields are marked *