Showing the single result
-
₹0.00Sold By: oodlay.com
अंगणवाडी सेविकांना दिलासा- आता ४५ वर्षांवरील महिलांनाही मिळणार पदोन्नती
१२ वी पास महिलांसाठी नोकरीची मोठी संधी प्राप्त झाली आहे. या अंतर्गत ४ हजार पेक्षा पदांची मोठी भरती सुरु झाली आहे. या अंतर्गत मासिक वेतन 11,500/- रुपये इतके राहणार आहे.अर्ज पद्धती:
या नोकरीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने मागवले जात आहेत. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या ठिकाणी अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
वयाची अट:
उमेदवाराचा वय १८ ते ३५ वयोगटामध्ये असावा लागेल.
निवासी प्रमाणपत्र:
उमेदवाराला संबंधित नगर परिषद, नगर पंचायत, नगर पालिका किंवा ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी असावा लागेल, आणि त्याचा रहिवासी पुरावा सादर करावा लागेल.
पदोन्नती आणि शैक्षणिक पात्रता:
उमेदवाराने १२वी, पदव्युत्तर, डी.एड, बी.एड, आणि एमएमसीआयटी यासारख्या कोर्सेस केलेले असणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी निश्चित करण्यात आली आहे.
अर्ज कसा करावा:
या भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या ठिकाणी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा. यासाठी आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
पुढील दीड ते दोन महिन्यांत म्हणजे जून ते जुलै महिन्यामध्ये सरकारी नोकरीची जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे.मला विश्वास आहे की हे ई-बुक अंगणवाडी मुख्यसेविका/पर्यवेक्षिका भरती 2026 साठी तयारी करणाऱ्या प्रत्येक उमेदवारासाठी उपयुक्त मार्गदर्शक ठरेल. या पुस्तकातील माहिती, अभ्यास रणनीती आणि मार्गदर्शन यांच्या साहाय्याने अनेक उमेदवार आपले सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करतील आणि महिला व बालविकास क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान देतील. तुमच्या यशस्वी भविष्यासाठी आणि उज्ज्वल करिअरसाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा.
तुम्हाला माझे हे ईबूक कसे वाटले, ते कृपया मला कमेंटमध्ये लिहून कळवा आणि माझ्या ईबूकला स्टार रेटिंग द्या.
धन्यवाद!
रविंद्र वि. नागांवकर
✍️ लेखक

